१ शमुवेल 26:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तेव्हा शौल दावीदाला म्हणाला, “माझ्या मुला दावीदा तू आशीर्वादित हो” तू मोठी कार्ये करशील व प्रबल होशील. मग दावीद आपल्या वाटेने गेला आणि शौलही आपल्या ठिकाणी परत गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तेव्हा शौल दाविदाला म्हणाला, “माझ्या पुत्रा, दाविदा, तू धन्य हो; तू मोठा पराक्रमी होशील आणि खरोखर यशस्वी होशील.” मग दावीद आपल्या वाटेने गेला आणि शौल स्वस्थानी परत आला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तेव्हा शौल दावीदास म्हणाला, “दावीदा, माझ्या मुला, तू आशीर्वादित होशील; तू महान गोष्टी करशील आणि खात्रीने विजयी होशील.” तेव्हा दावीद त्याच्या मार्गाने निघून गेला आणि शौल घरी परतला. Viz kapitola |