Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 26:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 मग दावीदाने असे उत्तर केले की, “हे राजा पाहा हा भाला, तरुणातील एकाने इकडे येऊन तो घ्यावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 दावीद म्हणाला, “महाराज, हा पाहा भाला; हा घेऊन जाण्यासाठी एखाद्या सेवकाला पाठवा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 दावीदाने उत्तर दिले, “हा पाहा, राजाचा भाला, तुमच्या तरुण पुरुषांपैकी एकाने इकडे येऊन तो घेऊन जा.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 26:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy