Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 26:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 तो म्हणाला, “माझा प्रभू आपल्या दासाच्या पाठीस का लागला आहे? मी तर काय केले आहे? माझ्या हाती काय वाईट आहे?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तो आणखी म्हणाला, “माझे स्वामी आपल्या दासाच्या पाठीस का लागले आहेत? मी काय केले आहे? माझ्या हातून कोणती कसूर झाली आहे ?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 आणि तो पुढे म्हणाला, “माझा धनी आपल्या सेवकाचा पाठलाग का करीत आहे? मी काय केले आहे आणि कोणत्या बाबतीत दोषी आहे?

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 26:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy