Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 26:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मग दावीद अबनेराला म्हणाला, “तू वीर पुरुष नाहीस काय आणि इस्राएलात तुझ्यासारखा कोण आहे? तर तू आपला प्रभू राजा याच्यावर पहारा का केला नाही? कारण लोकातला कोणीएक तुझा प्रभू राजा याचा घात करायला आला होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 दावीद अबनेरास म्हणाला, “तू मर्द आहेस ना? इस्राएलात तुझ्या तोडीचा कोण आहे? असे असून आपल्या स्वामीराजाचे तू का रक्षण केले नाहीस? एक जण तर तुझा स्वामीराजा ह्याचा घात करण्यास आला होता.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 दावीद अबनेरास म्हणाला, “तू एक पुरुष आहेस, नाही का? आणि इस्राएलमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? तू तुझा धनी, म्हणजेच राजाचे रक्षण का केले नाहीस? कोणीतरी तुझ्या धनी राजाचा वध करण्यास आला होता.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 26:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy