१ शमुवेल 25:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्या सुखी जिवाला असे म्हणा, ‘तुला शांती असो. व तुझ्या घराला शांती असो आणि जे काही तुझे आहे त्या अवघ्याला शांती असो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्या सुखसंपन्न पुरुषाला म्हणा की, ‘आपले आपल्या घराण्याचे व आपल्या सर्वस्वाचे कुशल असो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्याला म्हणा, ‘चिरकाळ जग! तुला, तुझ्या घराण्याला व सर्व जे तुझे आहे त्यांना चांगली स्वस्थता लाभो! Viz kapitola |