१ शमुवेल 25:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 नंतर असे झाले की, सुमारे दहा दिवसानंतर परमेश्वराने नाबालाला मारले व तो मेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 नंतर दहा दिवसांनी परमेश्वराकडून नाबालास असा तडाका मिळाला की तो मृत्यू पावला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 सुमारे दहा दिवसानंतर नाबालाला याहवेहने फटका मारला आणि तो मरण पावला. Viz kapitola |