१ शमुवेल 25:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तुझा बोध आशीर्वादित होवो; आज रक्त पाडण्याच्या दोषापासून आणि आपल्या हाताने सूड घेण्यापासून मला जिने आवरिले ती तू आशीर्वादित हो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 धन्य तुझ्या दूरदर्शीपणाची! तू स्वत: धन्य! तू आज मला माझ्या हाताने रक्तपात करण्यापासून व सूड उगवण्यापासून आवरले आहेस, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 तुझ्या उत्तम निर्णयामुळे व तू मला आज रक्तपातापासून आणि माझ्या हाताने सूड घेण्यापासून दूर ठेवले त्यामुळे तू आशीर्वादित असो. Viz kapitola |