१ शमुवेल 25:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 असे होईल की, परमेश्वराने तुमच्यविषयी जे चांगले सांगितले आहे, ते सर्व तो माझ्या प्रभूचे करून तुम्हास इस्राएलाचा अधिपती नेमील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 आपणाविषयी जे काही परमेश्वराने म्हटले आहे त्यानुसार माझ्या स्वामींचे कल्याण करून आपणाला परमेश्वराने इस्राएलाचा अधिपती नेमल्यावर, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 याहवेहने माझ्या धन्यासाठी जे चांगले सांगितले आहे ती प्रत्येक गोष्ट पूर्णतेस नेऊन आपणास इस्राएलवर अधिकारी म्हणून नेमल्यावर, Viz kapitola |