१ शमुवेल 25:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 आता ही जी भेट तुमच्या दासीने माझ्या प्रभूकडे आणली आहे ती माझ्या प्रभूच्यामागून चालणाऱ्या तरुण मनुष्यांना द्यावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मी आपल्या दासीने आपल्या स्वामींकडे जी ही भेट आणली आहे ती माझ्या स्वामींबरोबरच्या तरुणांना द्यावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 आणि ही भेट, जी तुमच्या दासीने माझ्या धन्यासाठी आणली आहे ती तुमच्या बरोबरच्या माणसांना दिली जावो. Viz kapitola |