१ शमुवेल 25:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 दावीदाने म्हटले होते की, “रानात त्यांचे जे होते त्या सर्वांतले हरवले नाही असे मी त्यांचे राखले ते व्यर्थ गेले; माझ्याशी बऱ्याची त्याने वाईटाने परत फेड केली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 दावीद म्हणाला होता की, “मी रानात ह्या मनुष्याच्या मालमत्तेचे रक्षण करून त्याची काहीएक हानी होऊ दिली नाही ते खरोखर व्यर्थ गेले; त्याने उपकाराबद्दल अपकार केला; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 दावीद नुकताच म्हणाला होता, “त्याचे काही हरवू नये म्हणून मी रानात या लोकांच्या मालमत्तेवर पहारा ठेवला ते व्यर्थ गेले. त्याने मला चांगल्याची फेड वाईटाने केली आहे. Viz kapitola |