१ शमुवेल 25:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तिने आपल्या चाकरांना म्हटले, “माझ्यापुढे चला पाहा मी तुमच्यामागून येते.” परंतु तिने आपला पती नाबाल याला काही सांगितले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ती आपल्या चाकरांना म्हणाली, “तुम्ही पुढे चला, मी तुमच्यामागून येते.” ह्याविषयी तिने आपला नवरा नाबाल ह्याला काही सांगितले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 आणि ती आपल्या सेवकांना म्हणाली, “तुम्ही पुढे जा; मी तुमच्यामागे येते.” परंतु तिने तिचा पती नाबाल याला काहीही सांगितले नाही. Viz kapitola |