१ शमुवेल 25:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आम्ही त्याच्याजवळ मेंढरे राखीत होतो तितके दिवस ती आम्हांला रात्रदिवस तटबंदीसारखी होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आम्ही त्यांच्याबरोबर शेरडेमेंढरे राखत होतो तोवर ते रात्रंदिवस आम्हांला तटबंदीसारखे होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जेव्हा आम्ही आमची मेंढरे त्यांच्याबरोबर राखीत होतो, तेव्हा रात्रंदिवस ते भिंतीसारखे आमच्या सभोवती होते. Viz kapitola |