१ शमुवेल 25:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 नाबालाची पत्नी अबीगईल हिला चाकरातील एकाने सांगितले, “पाहा दावीदाने रानातून आमच्या धन्याला सलाम सांगायला दूत पाठवले. परंतु तो त्यांच्या अंगावर धावून गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 इकडे एका चाकराने नाबालाची स्त्री अबीगईल हिला सांगितले की, “दाविदाने रानातून आमच्या स्वामींचे क्षेमकुशल विचारण्यासाठी जासूद पाठवले होते, पण तो त्यांच्या अंगावर ओरडला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 चाकरांपैकी एकाने नाबालाची पत्नी अबीगईल हिला सांगितले, “दावीदाने रानातून आपल्या धन्याला अभिवादन देण्यासाठी निरोप्यांना पाठविले, परंतु त्याने त्यांचा अपमान केला. Viz kapitola |