१ शमुवेल 25:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 माझी भाकर व माझे पाणी व माझ्या मारलेल्या पशूंचे मांस जे मी आपल्या मेंढरे कातरणाऱ्यांसाठी तयार केले ते घेऊन, ही जी माणसे कोठून आली आहेत हे माला माहित नाही अशांना मी द्यावे काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 माझे अन्न, माझे पाणी आणि माझ्या कातरणार्यांसाठी मारलेल्या पशूंचे मांस जे कोण, कोठले, हे मला ठाऊक नाही असल्या लोकांना मी देऊ काय?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 जी भाकर व जे पाणी आणि जे मांस मी माझी मेंढरे कातरणार्यांसाठी कापून ठेवले आहे ते, जी माणसे कुठून आली हे मला माहीत नाही अशांना द्यावे काय?” Viz kapitola |