१ शमुवेल 24:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तू माझ्याशी चांगले वर्तन करतोस हे तू आज उघड केले आहे. कारण परमेश्वराने मला तुझ्या हाती दिले होते तेव्हा तू मला जिवे मारले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तू माझ्याशी भलाईने वागलास ह्याचे प्रमाण तू आज दाखवले आहेस, कारण परमेश्वराने मला तुझ्या हाती दिले असून तू मला मारून टाकले नाहीस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तू माझ्याशी चांगले वागतोस ते तू आताच मला दाखवून दिले आहेस; याहवेहने मला तुझ्या हाती दिले होते, परंतु तू मला मारून टाकले नाहीस. Viz kapitola |