१ शमुवेल 24:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 इस्राएलाचा राजा कोणाचा पाठलाग करण्यास निघाला आहे? कोणाच्या पाठीस आपण लागला आहात? एका मरण पावलेल्या कुत्र्याच्या! एका पिसवेच्या! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 इस्राएलाचा राजा कोणाचा पाठलाग करण्यास निघाला आहे? कोणाच्या पाठीस आपण लागला आहात? एका मेलेल्या कुत्र्याच्या! एका पिसवेच्या! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 “इस्राएलचा राजा कोणाविरुद्ध बाहेर आला आहे? तुम्ही कोणाचा पाठलाग करीत आहात? एका मेलेल्या कुत्र्याचा? एखाद्या पिसवाचा? Viz kapitola |