Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 23:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मग दावीदाने आणखी परमेश्वरास विचारले, आणि परमेश्वराने उत्तर देऊन म्हटले, “उठून खाली कईल्याकडे जा, कारण मी पलिष्ट्यांस तुझ्या हाती देईन.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 दाविदाने परमेश्वराला पुन्हा प्रश्‍न केला, तेव्हा परमेश्वराने त्याला सांगितले, “ऊठ, कंबर बांधून कईलास जा; मी पलिष्ट्यांना तुझ्या हाती देतो.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 दावीदाने पुन्हा एकदा याहवेहला विचारले आणि याहवेहने त्याला उत्तर दिले, “कईलाहकडे जा, कारण पलिष्ट्यांना मी तुझ्या हाती देणार आहे.”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 23:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy