Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 23:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 तेव्हा शौल दावीदाचा पाठलाग सोडून पलिष्ट्यांवर चाल करून गेला. याकरिता त्या जागेचे नाव सेला हम्मालकोथ म्हणजे निसटून जाण्याचा खडक असे पडले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 तेव्हा शौल दाविदाचा पाठलाग करण्याचे सोडून पलिष्ट्यांशी सामना करण्यासाठी गेला म्हणून त्या ठिकाणाचे नाव सेला-हम्मालकोथ (निसटून जाण्याचा खडक) असे पडले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 तेव्हा शौलाने दावीदाचा पाठलाग करण्याचे सोडून दिले आणि तो पलिष्ट्यांशी लढण्यास गेला. याच कारणामुळे या ठिकाणाला सेला-हम्माहलेकोथ असे म्हटले जाते.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 23:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy