१ शमुवेल 23:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तर आता हे राजा, खाली येण्याच्या आपल्या सर्व मनोरथप्रमाणे खाली ये, म्हणजे त्यास राजाच्या हाती देणे हे आमचे काम असेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तर आता, महाराज, आपली खाली येण्याची उत्कट इच्छा आहे, तिच्यानुसार खाली या; राजाच्या हाती त्याला देणे हे आमचे काम.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तर आता, महाराज, जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा खाली या आणि त्याला तुमच्या हाती देण्याची जबाबदारी आमची असेल.” Viz kapitola |