Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 23:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 आपला जीव घ्यायला शौल निघाला आहे असे दावीदाने पाहिले आणि दावीद जीफ रानातील एका झाडीत होता;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 दाविदाला कळून चुकले होते की शौल आपला प्राण घ्यायला निघाला आहे. दावीद जीफ नावाच्या रानात एका उंचवट्यावरील झाडीत राहिला होता.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 दावीद जीफच्या वाळवंटातील होरेश येथे असताना त्याला कळले की, शौल त्याचा प्राण घेण्यासाठी बाहेर पडला आहे.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 23:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy