१ शमुवेल 23:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग दावीद म्हणाला कईलकर मला व माझ्या मनुष्यांना शौलाच्या हाती देतील काय? परमेश्वर बोलला, ते तुला त्याच्या हाती देतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 दाविदाने विचारले, “कईलाचे लोक मला व माझ्या लोकांना शौलाच्या हाती देतील काय?” परमेश्वर म्हणाला, “होय देतील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 पुन्हा दावीदाने विचारले, “कईलाहचे लोक मला आणि माझ्या माणसांना शौलाच्या स्वाधीन करतील काय?” आणि याहवेह म्हणाले, “होय, ते करतील.” Viz kapitola |