१ शमुवेल 23:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 तेव्हा कोणी दावीदाला सांगितले की, पाहा पलिष्टी कईल्याशी लढतात व खळी लुटत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 दाविदाला बातमी लागली की पलिष्टी लोक कईला नगराशी लढत आहेत आणि धान्याची खळी लुटत आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा दावीदाला कळविण्यात आले, “पाहा, पलिष्टी लोक कईलाहच्या विरुद्ध लढाई करीत आहेत आणि धान्याची खळी लुटत आहेत.” Viz kapitola |