१ शमुवेल 22:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग गाद भविष्यवादी दावीदाला म्हणाला, “गडात राहू नको तर तू निघून यहूदा देशात जा.” तेव्हा दावीद निघून हरेथ रानात आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 गाद संदेष्टा दाविदाला म्हणाला, “गढीत राहू नकोस, तेथून निघून यहूदा देशात जा.” तेव्हा दावीद तेथून निघून हरेथ नामक वनात गेला. नोब येथील याजकांचा शौल वध करतो Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु गाद संदेष्टा दावीदाला म्हणाला, “गडांमध्ये राहू नकोस; यहूदीयाच्या प्रदेशामध्ये जा.” तेव्हा दावीद तिथून निघाला आणि हेरेथ नावाच्या जंगलात गेला. Viz kapitola |