१ शमुवेल 22:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मग त्याने त्यांना मवाबाच्या राजाकडे आणले आणि दावीद गडात वस्तीस होता तोपर्यंत ते त्याच्याजवळ राहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याने त्यांना मवाबाच्या राजासमोर आणले; दावीद तेथल्या गढीत राहत होता तोपर्यंत ते त्याच्याजवळ राहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तेव्हा त्याने त्यांना मोआबच्या राजाकडे सोडले आणि जोपर्यंत दावीद गडांमध्ये होता तोपर्यंत ते राजाकडे राहिले. Viz kapitola |