१ शमुवेल 22:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तेव्हा शौलाने म्हटले, “अहीटूबाच्या मुला आता ऐक.” तो म्हणाला, “माझ्या प्रभू मी येथे आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 शौल म्हणाला, “अहीटूबपुत्रा, ऐक;” तो म्हणाला, “आज्ञा महाराज.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 शौल म्हणाला, “अहीतूबच्या पुत्रा, ऐक.” तो उत्तरला, “होय, माझ्या धन्या.” Viz kapitola |