१ शमुवेल 22:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तेव्हा राजाने अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याजक याला व त्याच्या वडिलाच्या सर्व घराण्यातले जे याजक नोब येथे होते त्यांना बोलवायला माणसे पाठवली आणि ते सर्व राजाकडे आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तेव्हा राजाने अहिटूबाचा पुत्र अहीमलेख याजक ह्याला आणि त्याच्या बापाच्या घराण्यातील सर्व माणसे म्हणजे नोब येथे राहणारे सर्व याजक ह्यांना बोलावणे पाठवले; तेव्हा ते सर्व राजाकडे आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तेव्हा राजाने अहीतूबचा पुत्र अहीमेलेख याजक आणि त्याच्या कुटुंबातील सर्व पुरुष, जे नोब येथे याजक होते यांना बोलाविणे पाठविले आणि ते सर्व राजाकडे आले. Viz kapitola |