Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 21:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मग याजकाने त्यास पवित्र भाकर दिली. कारण ताजी ऊन भाकर ठेवावी म्हणून जी समक्षतेची भाकर परमेश्वराच्या समोरून त्या दिवशी काढलेली होती, तिच्यावाचून दुसरी भाकर तेथे नव्हती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तेव्हा याजकाने त्याला पवित्र भाकर दिली; कारण त्या दिवशी समर्पित ऊन भाकर परमेश्वरासमोर ठेवण्यासाठी जुनी भाकर तेथून काढलेली होती; तिच्याशिवाय तेथे दुसरी भाकर नव्हती.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तेव्हा याजकाने त्याला समर्पित समक्षतेची भाकर दिली, कारण समर्पित भाकरीशिवाय दुसरी भाकर तिथे नव्हती. जेव्हा ताजी भाकरी याहवेहच्या समक्षतेत ठेवली जात असे तेव्हा शिळी भाकर काढून टाकली जात असे.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 21:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy