१ शमुवेल 21:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तर आता तुझ्या हातात काय आहे? पाच भाकरी किंवा जे काही असेल ते मला माझ्या हाती दे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तर आता तुझ्याजवळ काय आहे? मला पाच भाकरी दे अथवा जे काही तुझ्याजवळ असेल ते दे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तर आता, तुझ्याजवळ काय आहे? मला पाच भाकरी दे किंवा तुझ्याजवळ जे काही असेल ते दे.” Viz kapitola |