Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 21:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 माझ्याकडे वेडीमाणसे कमी आहेत म्हणून तुम्ही याला माझ्याकडे वेडेपण करायला आणले? याने माझ्या घरात यावे काय?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 माझ्याजवळ वेडी माणसे काय कमी आहेत म्हणून तुम्ही माझ्यासमोर वेडेचार करायला ह्याला आणले आहे? असला मनुष्य माझ्या घरात यावा काय?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 माझ्याकडे वेडी माणसे कमी आहेत का की हे वेडेचाळे करावयाला या व्यक्तीला तुम्ही माझ्यासमोर आणले आहे? या मनुष्याने माझ्या घरात यावे काय?”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 21:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy