१ शमुवेल 21:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तेव्हा आखीश आपल्या दासांना म्हणाला, “पाहा हा वेडा आहे हे तुम्हास दिसते तर कशासाठी तुम्ही त्यास माझ्याकडे आणले आहे? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आखीश आपल्या सेवकांना म्हणाला, “पाहा, हा माणूस वेडा आहे हे तुम्हांला दिसते ना? तुम्ही त्याला माझ्याकडे का आणले? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आखीश राजा त्याच्या सेवकांना म्हणाला, “पाहा तो मनुष्य वेडा आहे! त्याला माझ्याकडे का आणले? Viz kapitola |