१ शमुवेल 21:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्या दिवशी दावीद उठला व शौलाच्या भीतीमुळे पळून गथाचा राजा आखीश याच्याकडे गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 दावीद त्या दिवशी निघून शौलाच्या भीतीने पळाला आणि गथाचा राजा आखीश ह्याच्याकडे गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्या दिवशी दावीद शौलापासून पळाला आणि गथचा राजा आखीशकडे गेला. Viz kapitola |