Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 20:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 जो बाण योनाथानाने मारला होता त्याच्या ठिकाणावर पोर पोहचला तेव्हा योनाथान पोराच्या मागून हाक मारून बोलला, “बाण तुझ्या पलीकडे आहे की नाही?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 योनाथानाने सोडलेल्या बाणाच्या टप्प्याजवळ तो पोरगा जाऊन पोहचला तेव्हा योनाथान त्याला ओरडून म्हणाला, “बाण तुझ्या पलीकडे आहे ना!”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 जेव्हा तो मुलगा योनाथानचा बाण ज्या ठिकाणी पडला होता तिथे आला, तेव्हा योनाथान त्याला ओरडून म्हणाला, “बाण तुझ्या पलीकडे नाही काय?”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 20:37

Následuj nás:

Reklamy


Reklamy