Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 20:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 मग योनाथान फार रागे भरून पक्तींतून उठला. महिन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने काही अन्न खाल्ले नाही कारण दावीदाविषयी त्यास वाईट वाटले कारण त्याच्या वडिलाने त्याचा अपमान केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 तेव्हा योनाथान क्रोधाने संतप्त होऊन मेजावरून उठला आणि त्या द्वितीयेस त्याने अन्न खाल्ले नाही; आपल्या बापाने दाविदाची अप्रतिष्ठा केली म्हणून त्याच्याबद्दल त्याला फार खेद झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 योनाथान रागाने संतप्त होऊन मेजावरून उठला; चंद्रदर्शन सणाच्या दुसर्‍या दिवशी त्याने भोजन केले नाही; कारण दावीदाप्रित्यर्थ आपल्या पित्याची लज्जास्पद वागणूक पाहून त्याला फार वाईट वाटले.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 20:34

Následuj nás:

Reklamy


Reklamy