Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 20:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 तरी शौल त्या दिवशी काही बोलला नाही. कारण त्यास असे वाटले, त्यास काही झाले असेल, खचित तो शुद्ध नसेल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 शौल त्या दिवशी काहीएक बोलला नाही; त्याला वाटले की त्याला काहीतरी झाल्यामुळे तो अशुचि झाला असेल; खात्रीने तो शुद्ध नसावा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 शौल त्या दिवशी काही बोलले नाही, कारण त्यांना वाटले, “दावीदाला काहीतरी झाल्यामुळे तो विधीनुसार अशुद्ध झाला असेल; खात्रीनेच तो अशुद्ध आहे.”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 20:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy