Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 20:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 मग दावीद रानात लपून राहिला आणि चंद्रदर्शन आली तेव्हा राजा जेवायला बसला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 मग दावीद जाऊन मैदानात लपला; चंद्रदर्शनाच्या दिवशी राजा भोजनाला बसला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 तेव्हा दावीद शेतात जाऊन लपला आणि चंद्रदर्शनाच्या दिवशी राजा भोजनास बसले.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 20:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy