१ शमुवेल 20:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तू तीन दिवस तू दूर राहील्या नंतर, ते कार्य घडले त्या दिवशी ज्या ठिकाणी तू लपला होतास तेथे लवकर ऊतरून, एजेल दगडाजवळ तू राहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तीन दिवस झाल्यावर ताबडतोब ये आणि तो प्रसंग घडला त्या दिवशी तू ज्या जागी लपून राहिला होतास त्या जागी एजेल नावाच्या शिळेजवळ राहा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 परवाच्या दिवशी संध्याकाळपर्यंत तू त्या ठिकाणी जाऊन लप, जिथे आधी हा त्रास सुरू झाला तेव्हा लपला होता आणि एझेल दगडाकडे वाट पाहा. Viz kapitola |