१ शमुवेल 20:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 योनाथान त्यास म्हणाला, “उद्या चंद्रदर्शन आहे आणि तू नाहीस म्हणून कळेल कारण तुझे आसन रिकामे राहील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 योनाथान त्याला म्हणाला, “उद्या चंद्रदर्शन आहे तर तुझी जागा रिकामी पाहून तू नाहीस असे समजून येईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 नंतर योनाथान दावीदाला म्हणाला, “उद्या चंद्रदर्शन आहे. तुझी अनुपस्थिती जाणवेल, कारण तुझे आसन रिकामे असणार. Viz kapitola |