१ शमुवेल 20:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मी जिवंत आहे तोपर्यंत माझा घात होऊ नये म्हणून तू परमेश्वराची प्रेमदया माझ्यावर करावी असे केवळ नाही, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 माझा अंत न व्हावा म्हणून मी जिवंत आहे तोवर परमेश्वराची प्रेमदया तू माझ्यावर करावीस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आणि जशी याहवेहची अटळ दया तशी मी जिवंत असेपर्यंत माझ्यावर असू दे, म्हणजे मी मरणार नाही, Viz kapitola |