१ शमुवेल 20:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तेव्हा दावीद योनाथानाला म्हणाला, “जर कदाचित तुझ्या वडिलाने तुला कठोर उत्तर दिले तर ते मला कोण सांगेल?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 दावीद योनाथानास म्हणाला, “तुझ्या बापाने तुला कडक जबाब दिला तर ते मला कोण सांगणार?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 दावीदाने योनाथानाला विचारले, “जर तुझ्या पित्याने तुला कठोर उत्तर दिले तर मला कोण सांगणार?” Viz kapitola |