१ शमुवेल 2:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 पाहा असे दिवस येत आहे की, ज्यात मी तुझे सामर्थ्य व तुझ्या वडिलाच्या घराण्याचे सामर्थ्य कापून टाकीन आणि तुझ्या घराण्यात कोणी म्हातारा होणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 पाहा, मी तुझा बाहू व तुझ्या पितृकुळाचा बाहू उच्छेदीन व तुझ्या घरी कोणीही वृद्ध माणूस सापडायचा नाही, असे दिवस येत आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 अशी वेळ येत आहे की, मी तुझी आणि तुझ्या याजकीय घराण्याची शक्ती कमी करेन, म्हणजे त्यातील कोणीही वृद्धापकाळापर्यंत जगणार नाही, Viz kapitola |