१ शमुवेल 2:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही अशी कृत्ये का करता? कारण तुमची वाईट कृत्ये या सर्व लोकांपासून मी ऐकली आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही असली कर्मे का करता? तुमची कुकर्मे ह्या सर्व लोकांकडून माझ्या कानी आली आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही अशी कर्मे का करता? तुमच्या दुष्ट कृत्यांबद्दल सर्व लोकांकडून मी ऐकत आहे. Viz kapitola |