Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 2:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग एलकाना रामा येथे आपल्या घरी गेला. आणि तो लहान मुलगा एली याजकासमोर परमेश्वराची सेवा करू लागला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 नंतर एलकाना रामा येथे आपल्या घरी गेला आणि तो बालक एली याजकाच्या नजरेखाली परमेश्वराची सेवा करू लागला. एलीच्या घराण्याविरुद्ध भविष्य

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 नंतर एलकानाह रामाह येथे त्याच्या घरी गेला, परंतु तो मुलगा शमुवेल एली याजकाच्या हाताखाली याहवेहसमोर सेवा करू लागला.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 2:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy