१ शमुवेल 19:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 यानंतर आणखी लढाई झाली आणि दावीदाने जाऊन पलिष्ट्यांशी लढून त्यांचा फार मोड केला आणि ते त्याच्यापुढून पळाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 इकडे युद्ध पुन्हा सुरू झाले तेव्हा दाविदाने जाऊन पलिष्ट्यांशी युद्ध केले, त्यांचा मोठा संहार केला व ते त्याच्यापुढून पळून गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्यानंतर पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आणि दावीद जाऊन पलिष्ट्यांशी लढला, त्याने त्यांना असे मारले की ते त्याच्यापुढून पळून गेले. Viz kapitola |