१ शमुवेल 19:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तेव्हा शौल रामातल्या नायोथात गेला आणि देवाचा आत्मा त्यावर आला आणि तो जाताना रामातल्या नायोथापर्यंत भविष्यवाद करीत गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्यावरून तो तिकडे रामात नायोथाकडे गेला; तेव्हा देवाचा आत्मा त्याच्या ठायी संचरला व तो रामातील नायोथ येथे जाऊन पोहचेपर्यंत भाषण करीत चालला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 शौल रामाहतील नाइयोथकडे निघाला. परंतु परमेश्वराचा आत्मा त्याच्यावरही आला आणि नायोथपर्यंत पोहोचेपर्यंत भविष्यवाणी करीत चालत गेला. Viz kapitola |