१ शमुवेल 19:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 ते दूत घरात आले असता पाहा पलंगावर मूर्ती होती व तिच्या डोकीखाली बकऱ्यांच्या केसांची उशी होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ते आत येऊन पाहतात तर पलंगावर कुलदेवतेची मूर्ती आहे आणि तिच्या डोक्याखाली बकर्यांच्या केसांची उशी आहे असे त्यांना दिसून आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 परंतु जेव्हा माणसे आत गेली, त्यांना दिसले की पलंगावर मूर्ती होती आणि उशाशी शेळीचे केस. Viz kapitola |