१ शमुवेल 19:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग शौलाने दावीदाला पाहायास दूत पाठवून म्हटले की, “मी त्यास जीवे मारावे म्हणून त्यास पलंगावर असतानाच माझ्याकडे आणा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग शौलाने दाविदाला प्रत्यक्ष पाहण्यासाठी जासूद पाठवून त्याला सांगितले की, “त्याला पलंगासहित घेऊन या; मी त्याला मारून टाकणार.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तेव्हा शौलाने दावीदाला पाहण्यासाठी माणसे परत पाठवली आणि त्यांना सांगितले, “त्याच्या पलंगासहित त्याला घेऊन या म्हणजे मी त्याला ठार मारेन.” Viz kapitola |