१ शमुवेल 19:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 जेव्हा शौलाने दूत दावीदाला धरायास पाठविले, तेव्हा तिने म्हटले की, “तो दु:खनाईत आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 शौलाने दाविदाला पकडण्यासाठी जासूद पाठवले तेव्हा ती म्हणाली, “तो आजारी आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जेव्हा शौलाने दावीदाला पकडण्यासाठी माणसे पाठवली, तेव्हा मीखल म्हणाली, “तो आजारी आहे.” Viz kapitola |