१ शमुवेल 19:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यानंतर शौलाने आपला पुत्र योनाथान याला व आपल्या सर्व चाकरांस असे सांगितले की, दावीदाला जिवे मारावे. तथापि शौलाचा पुत्र योनाथान याची दावीदावर फार प्रीती होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 शौलाने आपला पुत्र योनाथान व आपले सर्व सेवक ह्यांना सांगून ठेवले की दाविदाला मारून टाकावे; पण शौलाचा पुत्र योनाथान ह्याचे दाविदावर फारच मन बसले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 शौलाने त्याचा पुत्र योनाथान आणि सर्व सेवकांना सांगितले की त्यांनी दावीदाला मारून टाकावे. परंतु योनाथानला दावीद फार आवडत असे Viz kapitola |