Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 18:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 तेव्हा शौल दावीदाला अधिक भ्याला आणि शौल दावीदाचा कायमचा वैरी झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 तेव्हा दाविदाचा शौलाला अधिकच धाक वाटू लागला, आणि तो दाविदाचा कायमचा वैरी बनला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 तेव्हा शौलाला दावीदाचे अधिकच भय वाटू लागले व तो त्याच्या आयुष्यभर दावीदाचा वैरी म्हणून राहिला.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 18:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy