१ शमुवेल 18:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 मग त्याच्या चाकरांनी हे शब्द दावीदाला सांगितले, तेव्हा राजाचा जावई होणे हे दावीदाले बरे वाटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 त्याच्या चाकरांनी दाविदाला हे सांगितले तेव्हा राजाचा जावई होण्याचे त्याला पसंत पडले. लग्नसराईचे दिवस अजून संपले नव्हते; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 सेवकांनी ज्यावेळी या गोष्टी दावीदाला सांगितल्या, तो राजाचा जावई होण्यास आनंदाने तयार झाला, ठरविलेल्या वेळे आधी Viz kapitola |